राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेली वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाही सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराच आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी... भारत जोडो यात्रेचा हा अजेंडा नव्हता परंतु हा विषय नव्हता आमची भूमिका स्पष्ट केली आहे आम्ही आमच्या भूमीवर ठाम आहोत आणि राहणार... आम्ही सावरकरांच्या वर केलेली टिपणी सहन करणार नाही भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले जयराम रमेश यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली बराच वेळ आम्ही फोनवर बोललो<br /><br />#SanjayRaut #RahulGandhi #VeerSavarkar #UddhavThackeray #ShivSena #BharatJodoYatra #Maharashtra #BharatJodo #MVA #Congress #HWNews